खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थांत रूपांतर होत असेल का?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 17:06

पचन संस्थेत अन्नाचे पचन (म्हणजेच विघटन) भौतिकीय (यांत्रिक) आणि रासायनिक अशा दोन पद्धतींनी होते. भौतिकीय पचनात अन्नातील मोठ्या तुकड्यांचे बारीक तुकडे होतात. रासायनिक पचनात अन्नातील कर्बोदके, मेद व प्रथिनांच्या जटिल रेणूंचे सरल रेणूत रूपांतर होते. हे रूपांतर जलापघटनाने होत असून त्यासाठी पचन विकरे आवश्यक असतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info